वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : अमराई येथील तिलकनगर वस्तीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून जवळपास 56 लाख रुपयांचे निधीचा खर्च करून बगीच्यांचे निर्माण करण्यात आले
या शेडचे निर्माण अगदी विचित्र प्रमाणे केला गेला होता शेड निर्माण करतांना बाबूंचे पिल्लर निर्माण केले व त्यावर वजनाने जड लोखंडी बीम टाकून त्यावर शेड टाकण्यात आला याच मूर्खपणामुळे सदर शेड हलक्या वाराने कोसळला
सदर बगीचा 16 मार्च 2023 रोजी रात्री 09 वाजताच्या सुमारास कोसळला या दिवशी या शेड मध्ये तिलक नगर वस्तीत राहणाऱ्या कुटुंबानी लग्नाचे आयोजन केले होते.
मात्र ऐनवेळी तो लग्न याठिकानावरून अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याने मोठी दुर्घटना होता - होता वाचली.
हीच घटना सकाळी अथवा सांयकाळी घडली असती तर अनेक चिमुकल्याचा बाल उद्यान मध्ये जीव गेला असता या संपूर्ण प्रकरणाला दोषी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता व ठेकेदारच जवाबदार असून घुग्घूस शहरात याकाळात निर्माण झालेल्या बगीच्यांचे चौकशी करून या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय तपासणी करून दोषींवर कारवाई करावी अशी
मागणी घुग्घूस काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केली आहे.
आज सांयकाळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने दुर्घटनाग्रस्त बगीच्याला भेट दिली व पाहणी केली असता बगीच्यांचे भोंगळ कारभाराला घेऊन परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी दिल्या
तिलकनगर,रामनगर,सुभाष नगर, गांधीनगर, इदिरा नगर, साई नगर,आंबेडकर नगर,शास्त्रीनग , इत्यादी ठीकाणी दुर्घटनाग्रस्त शेडच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला काँग्रेस पक्षातर्फे तक्रार करण्यात येणार असुन संबंधित अभियंता व ठेकेदारावर कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा रेड्डी यांनी दिला याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख रोशन दंतलवार,विजय माटला,शहजाद शेख,सिनू गुडला,कुमार रुद्रारप,देव भंडारी,सुनील पाटील,कपिल गोगला,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...