Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / फसवणूक प्रकरणातील अनिल...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

फसवणूक प्रकरणातील अनिल चांदेकर याला 21 मार्च पर्यत PCR

फसवणूक प्रकरणातील अनिल चांदेकर याला 21 मार्च पर्यत PCR

फसवणूक प्रकरणातील अनिल चांदेकर याला 21 मार्च पर्यत PCR

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/कोरपना:-कोरपना पोलीस स्टेशन येथे जिल्हा मध्यवर्ति बॅकेतुन् कर्ज मिळवून देतो असे दाखवून 50000 /फसवणूक केल्या प्रकरणी  गीताबाई कोटनाके मु बोरगाव व 33 जनांनी फसवणूक झाली त्यामुळे अनिल उर्फ प्रफ्फुल चांदेकर मु पिपंरी याच्या विरोधात  दिनांक 16/3/2023 ला  फिर्याद देण्यात आली होती त्या अनुसंघाणे अ.प.क्र 64/23 कलम 420भादवि अनन्वे गुऱ्हा दाखल करण्यात आला .कोर्टाने आरोपीला 18 मार्च पर्यत पि.सी आर दिला होता मात्र मुदत संपल्यामुळे.आज दिनांक 18 ला आरोपीला पुन्हा कोर्टात हजर केले.कोर्टाने 21 मार्च पर्यत पि.सी आर वाढवून दिला त्यामुळे अनिल चांदेकारचा मुक्काम  पोलीस स्टेशनमध्ये .

  सदर फसवणूक प्रकार गंभीर असून आदिवाशी जनतेशी अन्याय कारक आहे. प्रकरण हे मध्यवर्ती बँक समसंधी निगडित असून कर्जदाराचे बॅक तील कर्जाचा तपशील कर्जाची उचल थकीत या बद्दलची माहिती सार्वजनिक होते कशी त्या पैकी बऱ्याच आदिवाशी बांधवानी मध्य वर्ती बॅक तुन कर्ज घेतले आहे.या आदिवाशी भागातील थकबाकी ची माहिती कोण देते अशा नानाविध शंका कुशंकाना चर्चा परिसरात एकवण्यात येत आहे. एक दोन नाही तब्बल ३३त्या पेक्षा जास्त आदिवासी जनतेची फसवणूक झाली आहे.त्यामुळे या प्रकरणात एका पेक्षा जास्त कमिशन एजेंट सहभागी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या फसवणूक प्रकरणाची कसून तपास  होने गरजेचे आहे

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...