खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर:-१ एप्रिल २०२३ ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाटय सभागृह चंद्रपूर येथे भव्य जयभीम आंबेडकरी साहित्य संमेलन जयभीम जलसा चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटक माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार तर संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे साहित्यीक तया आंबेडकरी विचारवंत हे राहणार असुन स्वागताध्यक्ष म्हणुन आंबेडकरी जलसाकार अनिरुद्ध वनकर ' चंद्रपूर हे आहेत. प्रमुख अतिथी म्हणून खासदार बाळू धानोरकर , माजी खासदार हंसराज अहिर. आमदार डॉ. अमोल मिटकरी , आमदार सुधाकर आडबले आमदार किशोर जोरगेवार, साहित्यीक उत्तम कांबळे कोल्हापूर माजी मंत्री संजय बनसोडे , आशिष जाधव I B N लोकमत. डॉ. अनिल हिरेखन कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. तहसिलदार कमलाकर मेश्राम. आदि लाभणार असुन सायंकाळी ६ वाजता कवि सम्मेलनाचे अध्यक्ष भाऊ भोजने विशेष अतिथी म्हणुन लोकनाथ यशवंत तर रात्रौ ८ वाजता कळुबाई खरात यांचा आंबेडकरी जलसा सादर होणार आहे. दि. २ एप्रिलला जयभीम जलसा ' कवि समेलन ' प्रगट मुलाखत कथाकथन तर दुपारी आंबेडकरी चळवळीतील आर्थिक स्थिती या विषयावर परिसंवाद आदि भरगच्छ कार्यक्रमाची मेजवानी असुन कार्यकमास बहुसंख्येनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजक अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...