आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
सावली:-सावली तालुक्यातील सोनापूर येथे ग्राम महिला काँग्रेस कार्यकर्णी गठित डोमाजी शेंडे अध्यक्ष ग्रा.कॉ. कमेटी नंदकिशोर माजी तंमुस अध्यक्ष बांबोळे, श्रीधर सोनूले, बुथसचिव तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सोनापुर दिनकर वाघाडे उपाध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी सोनापुर व तुळशीदास मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ग्राम महिला कॉंग्रेस कार्यकारणी गठीत करण्यात आली.
सौ. संगीता गोहणे (अध्यक्ष) सौ. माधुरी लटारे (उपाध्यक्ष)
सौ. शालूताई मेश्राम (सचिव) सौ. शालूताई चौधरी (कोशाध्यक्ष)
सौ. पुष्पा कामडे (सोशल मीडिया प्रमुख)सौ. सपना कोसरे (सदस्य)
सौ. सुचिता भांडेकर
सौ. माधुरी भुरसे
सौ. मनीषा देशमुख
सौ. मालुताई सोनुले सौ. गीता मोहूर्ले
सौ. प्रतिभा भोयर सौ. प्रतिभा बोलीवार
सौ. वैशाली सातारे सौ. शुभांगी गिरडकर सौ. सुनीता सोनुले
सौ. उज्वला वाघाडे सौ. मंदाताई बांबोळे सौ. सुनीता लटारे
सौ. जिजा गुरनुले
सौ. लता गंगादेउलवार
सौ. बबिता बांबोळे
सौ. जीवनकला खोब्रागडे
सौ. अमृता गडपायले
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...