Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांची महाराष्ट्रातून निवड.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांची महाराष्ट्रातून निवड.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांची महाराष्ट्रातून निवड.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

राजुरा:-- चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांची 'इंडियन स्कूल ऑफ डेमक्रेसी ' कार्यक्रमाकरिता महाराष्ट्रातून निवड करण्यात आली. इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी या दिल्ली येथील नामवंत गैरे-सरकरकी संस्थेने (NGO) त्यांची ही निवड केली असून या संस्थेचे " द गुड पॉलिटिशन " या कार्यक्रमा अंतर्गत त्यांना संधी देण्यात येत आहे. इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी या कार्यक्रमा करिता भारतातील प्रत्येक राज्यातून ४-५ मुला/मुलींना संधी देण्यात येते. इथली निवड प्रक्रिया सुद्धा अतिशय लक्षपूर्वक घेतली जाते, इच्छूक उमेदवाराला ४-५ प्रकारच्या वेगवेगळ्या फेऱ्यांचा माध्यमातून स्वतःला करावे लागते. नंतर योग्य उमेदवाराची निवड होते.

       महाराष्ट्रातून चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांची निवड करण्यात आली आहे. इंडियन स्कूल ऑफ डेमक्रेसी ही एक पक्षविरहित संस्था आहे. जी आशावादी, निश्चयी, महत्वाकांक्षी अशा तळागाळातील राजकीय नेत्यांसाठी कार्यक्रम आयोजित करते. सर्वोदय साध्य करण्यासाठी नैतिक धैर्य आणि कल्पकतेने तत्त्वनिष्ठ नेत्यांचे पालनपोषण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. या संस्थेत भारतातून प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील तरूण येथे प्रशिक्षणासाठी निवडले जातात.

 शंतनू धोटे एक सुशिक्षित, मेहनती, आशावादी व्यक्तिमत्व असून तरूण वर्गाला सोबत घेऊन विधायक कार्यात व्यस्त असतात. शंतनु धोटे यांची ही निवड म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...