वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : शहरातील अनेक वॉर्डात गेल्या तीन चार वर्षापुर्वी अनेक बगीच्यांचे सत्ताधारी पक्षाकडुन करोडो रू खर्च करून निर्माण करण्यात आले होते
गेल्या दोन वर्षे कोरोना काळात निर्माण केलेल्या बगीचे,शेड,झुले,घसरपट्टी,वाकीगरॅम,अदी नागरीकाकडुन उपयोगात आलेच नाही
मात्र जनतेच्या करातून निर्माण करण्यात आलेल्या या बगिच्याचे निर्माण खर्च कोट्यवधी रुपयांचा असतांना सदर बगीचे हे अत्यंत धातुर,मातुर असे निकृष्ट दर्जाचे निर्माण करण्यात आले आहे
या निर्माण कार्यात लाखो रुपयांचे भ्रष्टाचार झाले असून कमिशमची चिरी - मिरी घेवून या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे डोळेझाकपणा करण्यात आला आहे.
मात्र हे इतके तुटपुंजे,हलके स्वरूपाचे असल्याने याची झळ नागरिकांना भोगावी लागतआहे.
काल दिनांक 16 मार्च रोजी सांयकाळी अमराई तिलक नगर येथील बगीच्यांचे लोखंडी शेड ताश पत्त्यासारखे कोसळले नशीब म्हणा यावेळेस त्याठिकाणी चिमुकले खेळत नसल्याने मोठी जीवितहानी टळली सदर बगीचे भ्रष्टाचारांची चौकशी करून ज्यांच्या काळात हे बगीचे निर्माण झाले ते सत्ताधारी व कंत्राटदारावर यांच्यावर कडक कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...