Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / कोनसरी स्टील प्लांटची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

कोनसरी स्टील प्लांटची क्षमता वाढवून स्थानिक बेरोजगारांना संधी द्यावी आमदार सुभाष धोटेंची लक्षवेधीद्वारे विधानसभेत मागणी.

कोनसरी स्टील प्लांटची क्षमता वाढवून स्थानिक बेरोजगारांना संधी द्यावी    आमदार सुभाष धोटेंची लक्षवेधीद्वारे विधानसभेत मागणी.

कोनसरी स्टील प्लांटची क्षमता वाढवून स्थानिक बेरोजगारांना संधी द्यावी

 

आमदार सुभाष धोटेंची लक्षवेधीद्वारे विधानसभेत मागणी.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

राजुरा :-- सुरजागड लोह प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्य़ातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील निर्माणाधीन स्टिल प्लांट ची क्षमता वाढविण्यात यावी. तसेच या प्लांटला जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांट प्रमाणे क्षमतापूर्ण करण्यात यावे अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर देताना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की आ. धोटे यांनी केलेली कोनसरी प्लांटची क्षमता वाढवण्याची सूचना स्वागतार्ह असून राज्य शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेईल.

        आमदार सुभाष धोटे हे चंद्रपूर जिल्हय़ात मोठे उद्योग, प्रकल्प उभे राहून स्थानिक बेरोजगार तरुणांना त्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी प्लांटची स्थिती केवळ मृगजळ ठरू नये. राज्य शासनाने विशेष लक्ष देऊन येथे जमसेदपूर येथील टाटा स्टील प्लांट प्रमाणे येथे सुद्धा उत्पादन सुरू झाल्यास स्थानिक बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन परिसरातील उद्योग व्यवसायाला चालना मिळेल या उद्देशाने या प्लांटला क्षमतापूर्ण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...