वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
राजुरा :-- राजुरा शहरातील किसान वार्ड आणि देशपांडेवाडी येथे राजुरा शहर महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी कामगार महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिलांसाठी संगीत, नृत्य, एक मिनिट शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेसच्या ज्योतिताई शेंडे यांच्या संयोजनात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प सदस्य मेघाताई नलगे, उद्घाटक महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, प्रमुख अतिथी माधुरीताई भोंगळे, ज्योतीताई शेंडे, ज्योती कामतकर, वनिता सातपुते, अनिता बोबाटे, माधुरी चलाख, मेघा वडपल्लीवार, अनिता लांजेकर, सविता वासाडे, निर्मला डांगे, महानंदा मत्ते यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धेचे परीक्षण ज्योती गुरनुले आणि कविता काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा शेंडे यांनी केले. संचालन पल्लवी भेडोळकर यांनी तर आभार प्रदर्शन संगीता मोहुर्ले यांनी मानले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...