Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आढावा बैठकीत ग्रामीण...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आढावा बैठकीत ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा. विधानसभा घेराव आंदोलन यशस्वी करण्याचा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचा निर्धार.

आढावा बैठकीत ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा.      विधानसभा घेराव आंदोलन यशस्वी करण्याचा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचा निर्धार.

आढावा बैठकीत ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा.  

 

विधानसभा घेराव आंदोलन यशस्वी करण्याचा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचा निर्धार.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

राजुरा  :-- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने दि. २० मार्च २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा घेराव आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्य़ातून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव याज्ञवलक्य श्रीकांत जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने होणारे विधानसभा घेराव आंदोलन यशस्वी करण्याचा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसने निर्धार केला व मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव शिवानी वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे नवीन प्रभारी अभिषेक धवड व प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव कुणाल चहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      या बैठकीचे आयोजक चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी आपल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या भारत जोड़ो, हात से हात जोडो अभियानांतर्गत जिल्हा युवक काँग्रेसची कामगिरी, माझे गाव माझी शाखा उपक्रम तसेच युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम याबाबत सविस्तर माहिती सादर केली, बैठकीला ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची गर्दी व प्रतिसाद जोशाने भरलेला दिसला.

       या प्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश अॅड्डूर, चंद्रपूर जिल्हा NSUI जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, चंद्रपूर जिल्हा महासचिव प्रणय लांडे, चंद्रपूर जिल्हा शहर उपाध्यक्ष विनोद वाघमारे, राजुरा तालुका अध्यक्ष इर्शाद शेख, सोशल मीडिया युवक प्रमुख सचिन उपरे, उमेश गिनेलवर, अखिल गेडाम, सुमित आरेकर, राजुरा शहर अध्यक्ष अशोक राव, गडचांदुर शहर अध्यक्ष रुपेश चुधरी, निखिल राऊत, अभिजित वातघुरे, अमोल देबातवार, राज पोटदुखे, सौरभ मून, तौफिक शेख, शुभम ठेंगणे, रोशन मारपे, सूरज तुरांकर, शैलेश जुमनाके, धीरज खाडिलकर यासह चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...