रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
ग्रामस्थांचा कंपनीला इशारा
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
कोरपणा:--कोरपणा तालुक्यातील सांगोला या गावात असलेल्या मुरली सिमेंट उद्योग यांच्याकडून सांगोला गावातल्या अवैद्य उत्खनन सुरू आहेत या साठी ग्रामपंचायतची कसलीही परवानगी न घेता जिल्हाधिकारी यांच्या परवानगी घेतल्याचा बहाना करून सदरहु कंपनी सांगोला येथे अवैध उत्खनन करीत आहेत. गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला या बाबत जाब विचारला असुन शेकडो गावकरी थेट ग्रामपंचायतला धडकले . ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सरपंच व सचिव यांना विचारणा केली असता आम्ही कसलेही प्रकारची परवानगी दिली नाहीत असे सांगितले.ग्रामपंचायत व ग्रामस्थांना कसल्या प्रकारचा विश्वासात न घेता कंपनी गावालगत उत्खनन करीत असल्याचे दिसून येते.गावांत प्रदूषण निर्माण होत असुन सदरहु कंपनीला सीएसआर फंड गाव विकसित कामाला खर्च करावा लागतो .मात्र कंपनीला गावांच्या विकासाचा विसर पडल्याचे एकंदरीत दिसून येते गावातील बेरोजगारी वाढत आहेत ,मात्र कंपनी गावकऱ्यांचे शोषण करीत आहेत होत असलेले उत्खनन खुद्द गावकऱ्यांनी बंद पाडले आहे .जोपर्यंत ग्रामपंचायत व ग्रामस्थांना परवानगी मिळत नाहीत तोपर्यंत गावातल्या कसल्याही प्रकारचे कुठेही उत्खनन होणार नाहीत .अशी तंबी देण्यात आली अन्यथा कंपनी विरुध्द आम्ही आंदोलन करू असा इशारा देत कंपनीला धारेवर धरले आहे या कंपनी बाबत या गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रियंका प्रफुल रागीट यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.या वेळी त्यांचे सोबत गावातील ग्रामपंचायत उपसरपंच ज्योतीताई धोटे सदस्य सरिता देवाडकर पुरुषोत्तम काळे राजू कोल्हे गजानन लांडे बंडू पिंपळकर सुधाकर भोयर जयंता नरड पुरुषोत्तम देवाडकर संतोष पाचभाई भूषण वरपटकर विठोबा बोडे आकाश रागीट रवींद्र देवडकर विजय कोल्हे वामन मुसळे सह शेकडो युवक व महिला उपस्थित होत्या .
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...