Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / बिक्रीग न्युज !!! वेकोली...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

बिक्रीग न्युज !!! वेकोली बल्लारपुर क्षेञात पवनी खाण प्रकरण ! कानपटीत बंदूक लावून जबरी कोळसा चोरी

  बिक्रीग न्युज  !!!  वेकोली बल्लारपुर क्षेञात पवनी खाण प्रकरण ! कानपटीत बंदूक लावून जबरी कोळसा चोरी

 

 

राजुरा : वेकोली बल्लारपुर क्षेञाच्या कोळसा खाण परिसरात कोल माफियांचा सुळसुळाट व दहशत माजली आहे.

या कोलमाफियांच्या टोळीना आता कशाची भीती उरली नसून

बंदुकीच्या धाकावर कोळसा लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

 राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पवनी - 2 कोळसा खाणीत काल रात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारास अज्ञात कोल माफियांनी दोन 14 चक्का हायवा 2 व एक 12 चक्का वाहन कोळसा बंदुकीच्या बळावर लुटला या प्रकरणाची राजुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

गेल्या अनेक वर्षांपासू ट्रक मधून कोळसा चोरीचा अवैध धंदा परीसरात जोमात सुरू आहे

मात्र या तस्करावर पोलिसी कारवाई होत नसल्याने यांची हिम्मत वाढीस लागून आता ते बंदुकीच्या बळावर कोळसा लुटत आहे

या कोलमाफियांना गुप्तपणे काही वेकोली अधिकाऱ्यांचा ही समावेश असल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही ?

पोलीस तपासात सत्य बाहेर येईलच

गेल्या अनेक दिवसांपासुन बातमी पञात कोळसा चोरीच्या बातम्या प्रकाशित होत असुन पोलीसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यानेच सदर जबरी चोरीचा प्रकार घडत आहे,

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...