Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / वडगाव येथे क्रांतिवीर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

वडगाव येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

वडगाव येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

वडगाव येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

 

चंद्रपूर/कोरपना :- 1857 चा स्वातंत्र्य लढ्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील आद्यक्रांतिवीर, विदर्भाचे भूमिपुत्र, गोंडवाना शेर, अशा विविध नावाने ओळखले जाणाऱ्या क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची आज दि. 12 मार्च रोजी जयंती विदर्भामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी केल्या जाते. चंद्रपूर जिल्हातही विविध कार्यक्रमचे आयोजन करून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली.

कोरपना तालुक्यातील वडगाव येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. क्रांतिवीर बाबुराव शेडमाके ना सेवा सेवा च्या घोषणा देत गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये श्यामादादा कोलाम ढेमसा मंडळ वडगाव यांनीही सहभाग घेतला.

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे बांधकाम वडगाव येथे सुरू असून त्याच ठिकाणी प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी गावपाटील मलकाजी पाटील कुळमेथे, विशेषराव शेडमाके, माजी सरपंच मोहपतराव मडावी, देवशाव आत्राम, बालाजी मडावी, देवराव किन्नाके, पांडुरंग किन्नाके, अंगणवाडी सेविका मालतीताई पावडे, सामाजिक कार्यकर्ते दसरथ कन्नाके, विठ्ठलरावजी मडावी प्रकाश शेडमाके, नितीन बावणे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे, अस्मिता मडावी, प्रियंका शेडमाके, संगीता कुळमेथे, मंगला कन्नाके यांच्यासह गावकरी व समाजबांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...