मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.
वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट: राष्ट्रीय मराठी हिंदी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष व विदर्भ समन्वय कोरपना तालुक्यातील नारंडा गावा मध्ये खुलेआम देशी दारू जोमात विक्री अवैध पने चालू आहे. गावातील रस्त्यानी जात असताना स्त्रियांना त्रास होत असतात. दारू डे लोक गावा मध्ये रस्त्यानी पडून असतात व कमी वायचे तरुण सुशक्षित शिक्षण घेणारे मुले दारू च्या आहारी जात आहे. दारू विक्री लोकांना पोलीस धाक सुद्धा नाही आहे.पोलीस आधिकारी समोर दारू विक्री करतात त्याच्या वर कोणती हि कारवाई करत नाही
नारंडा इथे धडक देऊन नारंडा गावातील बिना लायसन देशी भटी दारू चे दुकान बंद करण्यात यावी. नारंडा गावातील दारू बंदी न झाल्यास समोर चा कायदा हातात घेण्यात येईल. कोरपना पोलीस स्टेशन ला इशारा .
वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...
वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...