Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / राजुरा (वरोडा) वाहनातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

राजुरा (वरोडा) वाहनातून कोळश्याची चोरी निरंतर सुरूच

राजुरा (वरोडा) वाहनातून कोळश्याची चोरी निरंतर सुरूच

पोलीस अधीक्षक लक्ष देतील काय

 

 

राजुरा ठाणेदाराच्या मुक संमत्ती असल्याचे चर्चा दबक्या आवाजात नागरिकात,

राजुरा :  चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत, वेकोलीच्या  सास्ति पौनी दोन कोळसा खाणीतुन  कोळश्याची वाहतूक राजुरा वाघोबा साखरी, वरोडा मुख्य बोलेरो वाहनात रोड लगत उभी असतात कोळसा माफियाटोळीसह मार्गावरून उभे राहतात व कोळसा ट्रकमधून काढून सुरू असते,

या वाहना मधून कधी चालकांच्या संगनमताने तर कधी ट्रकमधून जबरदस्तीने वाहन चालकास धमकावून सहा ते सातच्या टोळीने कोळश्याची लूट सुरू आहे

 

सदर कोळसा अंदाजे सहा रुपये किलो प्रमाणे घेतल्या जातो

सदर कोळसा नागाळा येथील प्लाट धारकांना विकल्या जातो

ट्रक मधून काढलेला कोळसा ट्रॅक्टर द्वारे एका शेतात साठविला जातो व पहाटेच्या सुमारास नागाळा प्लाटवर पोचविल्या जातो.

कोळश्याचा वजन वाढविण्यासाठी त्यावर पाणी मारल्या जातो.

 

चोरीत वापर खालील ट्रॅक्टर या वाहनांतून क्रमांक MH ३३- v - ३०६८,  MH३४. Bv. ८५९९.  कोळसा ट्रक क्रमांक MH ४०.N. २९९७. MH ३४.ab.२२२१

सदर कोळसा हा एसी.एस कंपनीच्या वाहनातून चोरी केल्या जातो

या कोळसा चोरांचा परिसरातील विद्यार्थ्यांना महिलांना नागरिकांना प्रचंड त्रास होत असतो हे दारू पिऊन नागरिकांना धमक्या देत असल्याच्या चर्चा नागरिकांत होत आहे

 

 

 

या वेकोलिच्या खाणीत चालणाऱ्या कोळश्याच्या ट्रक चालक खाली ट्रक ज्या वेळी काट्यावर वजन करतो त्या आधीच चालकाचा कॅबिनमध्ये वजनीच्या दगळा किंवा पाण्याची कॅन कॅबिनमध्ये ठेवली जाते,व कोळसा भरल्यावर पुन्हा लोडेड वाहन काट्यावर वजन करासाठी येते त्या आधीच दगळ किंवा पाण्याची कॅन काढल्या जाते अश्या प्रकारे काटा बाबूच्या डोळ्यात धूळ झोकून अगदी चतुराईने वाहन चालक कोळसा भरतो व लगेच वरोडा मुख्य मार्गावर कोळसा माफियाला विकतो सहा रुपये किलो, काही वाहन चालक पाणी मारुन वजन वाढवितात, अश्या विविध प्रकारे कोळसा चोरी केल्या जाते,

 

 

पौनी दोन खाणीतून दिवसरात्र कोळशाची वाहतुक मधून कोळसा माफियाटोळीसह ट्रक मधून कोळसा काढल्या जाते,व वाहन चालक समोर काही अंतरावर एका शेताच्या रोड लगत शेतात विहीरीतल्या पाणी पाइपने मारुन वजन वाढवितात व शेत मालिकी पाणी मारण्याचे 100 रु, प्रती ट्रक घेतो अश्या प्रकारे अगदी चतुराईने वाहन चालक कोळश्याचे वजन वाढवितो, वाहन क्रमांक MH 34,Ab 2380, MH 40, n 2360, MH 34 av,446, अमरदीप कोल सप्लायर MH - 40. 2997. अश्या प्रकारे दररोज वाहतूक ट्रक मधून कोळसा काढल्या जाते, या कोळश्याची भागीदारीमध्ये वेकोलिच्या काटा बाबू तसेच अन्य वेकोलिच्या आशिर्वादाने असल्याची धक्कादायक चर्चा दबक्या आवाजात नागरिकात होत असून, या वरोडा वाघोबा साखरी, वरोडा मुख्य मार्गावर MSF सुरक्षा रक्षक व वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांनी दिवसा तसेच रात्रिच्या वेळी करावी, या कोळश्याच्या चोरी मध्ये या ट्रक ब्लाक लिस्ट करण्यात यावी,

 

 

 

या खाणीतुन कोळश्याची दररोज चौबिस तास चोरी होत असून, या कडे सीएमडी यांनी गंभिऱ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे,

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...