Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / महिला काँग्रेसच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न.

महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न.

महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/राजुरा :- जागतिक महिला दिनानिमित्त इंदिरा जिनिंग, राजुरा येथे राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने महिला महोत्सव घेण्यात आला. यात महिला काँग्रेसच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिलांच्या एकुण स्थितीवर, भावी काळात महिलांसाठी भरीव कामगिरी करण्याबाबत विचारमंथन केले.

       या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सेवा कलस फाउंडेशन चे अध्यक्ष अभिजित धोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती कुंदा जेणेकर, प्रमुख पाहुणे महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, माजी जि. प. सदस्य मेघाताई नलगे, माजी नगरसेविका दिपा करमनकर, सरपंच शालू लांडे, सरपंच मैनाबाई नन्नवरे, ज्योती ठावरी, संगीता हिवराळे, पूनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, संगीता मोहुर्ले, इंदूताई जांभुळे,  लता कुडमेथे, अर्चना जिल्लावार, कविता मोरे, सुलभा मोहुर्ले, भाग्यश्री कुरवटकर, विना गोप, वर्षा कानकाटे, कामिना उईके, सरोज घागरगुंडे, स्वाती घागरगुंडे, वसुधा पुणेकर, कल्पना नळे, शितल उपरे, निशा मालखेडे, अल्का गिरडकर यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...