Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / 12 मार्च रोजी क्रांतीवीर...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

12 मार्च रोजी क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त डफ दंडोस रॅली व गुणवंतांचा सत्कार ----------------------------------------------------- गोंदोला समूह, गोंडियन सामाजिक सहायत्ता कल्याण संस्था,चंद्रपूर द्वारा आयोजित

12 मार्च रोजी क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त डफ दंडोस रॅली व गुणवंतांचा सत्कार  -----------------------------------------------------  गोंदोला समूह, गोंडियन सामाजिक सहायत्ता कल्याण संस्था,चंद्रपूर द्वारा आयोजित

 

-----------------------------------------------------

तालुका प्रतिनिधी

जिवती:-

1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील  चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याचे शहीद क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची 12 मार्च 2023 रोज रविवारला जयंती  निमित्याने शहीद बाबुराव शेडमाके यांना दंडोस अर्पण करण्यासाठी सोळा ढेमसा अठरा वाजांग डफ दंडोस तसेच गोंदोला मिशन पोस्ट ग्रॅज्युएशन अंतर्गत गुणवंतांचा सत्कार व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.रामदासजी आत्राम,कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, महू (म.प्र.) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एच.एस.वरटी तसेच स्वागतध्यक्ष डॉ.प्रवीण येरमे संस्थापक,गोंदोला तर प्रमुख अतिथी वीरेंद्रशाह आत्राम गोंडराजे, मुरुगनाथम,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्र.चंद्रपूर, डॉ.शारदा येरमे,संस्थापक,ग्राम आरोग्य सेना चंद्रपूर, सुमित परतेकी,ठाणेदार पोलीस स्टेशन मुल रवींद्र पुसाम,अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अभियंता महा औ.वि.कें. चंद्रपूर,सुधाकर कन्नाके,अध्यक्ष गोंडीयन सामाजिक सहायता कल्याण संस्था चंद्रपूर, प्रा. शांताराम उईके,अध्यक्ष आल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन चंद्रपूर, रोशन इरपाचे पोलिस उपनिरिक्षक रामनगर, विजय कुमरे, जिल्हाध्यक्ष, ऑफ्रोट संघटना चंद्रपूर उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या जयंती निमित्त कार्यक्रमात बिरसा मुंडा चौक (कलेक्टर ऑफिस) ते शहीद भूमी कारागृह येथे 16 ढेमसा 18 वाजांग डफ दडोस  रॅली तसेच गोंडी गितगायक मेगराज मेश्राम, पांडुरंग मेश्राम, विजय पेंदोर, सुरेश वेलादी यांच्या गोंडी गीतगायन व आदिवासी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...