रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
सुभाष धोटेंच्या हस्ते कोरपना तालुक्यात ६.५० कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
कोरपना : -लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने कोरपना तालुक्यात एकूण ६ कोटी ५० लक्ष रुपयाचे निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते आज पार पडले. यात जनसुविधा योजने अंतर्गत मौजा बाखर्डी येथे ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे किंमत २० लक्ष, मौजा तळोधी येथे ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे किमंत २० लक्ष, मौजा खैरगाव (ग्रा. पं. तळोधी) येथे पाणीपुरवठा योजना बांधकाम करणे किंमत ४० लक्ष, मौजा वडगाव येथे पाणीपुरवठा योजना अंतर्गत बांधकाम करणे किंमत ९५.५१ लक्ष, मौजा बिबी येथे जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना अंतर्गत बांधकाम करणे, किंमत ४ कोटी ७४ लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, अल्ट्राटेक सिमेंट कमिटीचे व्यवस्थापक गौतम शर्मा, सतीश मिश्रा, गट विकास अधिकारी विजय पेंदाम, बाखर्डी चे सरपंच अरुण रागीट, उपसरपंच वैशाली गानफाडे, शैलेश लोखंडे, हरिदास जेणेकर, ग्रा. प. सदस्य सुभाष ताजने, प्रकाश खुसपुरे, अमृता बुचुंडे, रीना पेंदोर, रविकुमार कुंभारे, माया मडावी, प्रज्ञा यावलिकर, डॉ हर्षानंद हिरदेवे, विलास कोंगरे, अभियंता पाणीपुरवठा विभाग सतीश खोब्रागडे, ग्रामसेवक कातकर, तळोधी चे सरपंच ज्योती जेनेकर, उपसरपंच राजू चतूरकर, वंदना गोखरे, रवींद्र कुळमेथे, कुंदाबाई मडावी, गोरखनाथ लांडगे, कुसुम संकुलवार, वडगांव चे उपसरपंच सुदर्शन डवरे, कैलाश मेश्राम, शामकांत निखाडे, रामदास कांनके, बायनाबई चायकाटी पुष्पा मेश्राम, वर्षा बावणे, शैला गोहोकार, बिबी चे सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच प्रा. आशिष देराकर, ग्रा. प. सदस्य गीता मिलमिले, सोनाली आत्राम, भारत पिपळकर, सूरज कुळमेथे, राजू नन्नावरे, लीलाबाई चंद्रगिरी, दुर्गा पेन्दोर, बंडू नैताम, शिवराज बसवते, प्रणाली कोंगारे, आनंदराव पावडे, कवडूजी पिंपळकर, देवराव आष्टेकर, सचिन मडावी, संदीप पवाडे, रतनकुमार हेपट, सुधीर ढवस, दसरथ राऊत यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...