वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : चंद्रपुर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाची परवानगी येई पर्यंत जिल्ह्यातील सर्व वाळू घाट पुढील आदेशा पर्यंत उत्खनना साठी बंद करण्यात आले आहे.
घाट धारक ही उत्खनन करू शकत नाही मात्र घुग्घूस चिचोली घाट येथील वाळू माफियांने शासनाला चुना लावण्याचा विळाच उचलला आहे.
या वाळू माफियांना शासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण प्राप्त असल्याप्रमाणे हे बेधडक वाळू तस्करीत गुंतले असून दररोज दहा ते बारा ट्रॅक्टर ट्रॉली द्वारे वाळू उत्खनन करून प्रति ब्रास दोन हजार रुपये प्रमाणे विकल्या जात आहेत.
सदर वाळू तस्करी प्रकरणात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी मुकदर्शक होऊन बघ्याची भूमिका घेतली आहे
या वाळू तस्करांचे वाहन रातभर आदळ - आपट करीत असल्याने चिचोली येथील नागरिकांना रात्री सुखाची झोप घेणे ही कठीण झाले आहे.
या तस्करावर कडक कारवाई करा अशी मागणी नागरिकां तर्फे करण्यात येत आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...