Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जेष्ठ नागरीकांची हेळसांड...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जेष्ठ नागरीकांची हेळसांड संजय गांधी निराधार योजना तेलगांना धर्तीवर राबवा

जेष्ठ नागरीकांची हेळसांड     संजय गांधी निराधार योजना तेलगांना धर्तीवर  राबवा

जेष्ठ नागरीकांची हेळसांड 

 

संजय गांधी निराधार योजना तेलगांना धर्तीवर  राबवा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/कोरपना:- महाराष्ट्र राज्य द्वारे ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना संजय गांधी निराधार अनुदान योजना प्रति लाभार्थी 60 रुपये सुरू झाली खरे व पात्र गरजुसाठी लाभाची ठरली   त्यावेळी पोस्ट द्वारे घरपोच दिल्या जात असे मात्र योजनेच्या अमल बजावणी वेळोवेळी बदल करीता व्यापक स्वरूपात योजना राबविण्याच्या स्पर्धामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रीया सुरु होताच अनेक गैरव्यवहार व अपात्र लोकानी घुडगूस घालीत लाभलाटत आहे अनेक श्रीमंत व मोठे शेतकरी लाभ घेऊन दुर्गम कोलामपाडयावर टांगारा थिप्पा कमलापुर येथील गरजु आजही लाभापासून वंचित आहे पुर्वी सुलभ गावपातळीवर पोस्टद्वारे अनुदान मिळत असे मात्र ही सुविधा बॅकेमार्फत सुरु झाली असली तरी ती लाभार्थीसाठी डोकेदुखी व वेदना सहन करीत बँकेत गर्दी मध्ये व रांगेत गैरसोयी होत आहे वयोवुद्ध नागरीकाना काठी किवा एखादयाच्या खांदयावर हात टेकल्याशिवाय चालता येत नाही बँकेत पैसे आले की नाही याची माहीती पोहचत नाही तपत्या उन्हात विना चप्पल उघडयापायाने बँकेत चकरा काटनेही लाभार्थीची अवहेलना व त्रास भोगुन अनुदान वितरण व्यवस्था गैरसोयीची व जेष्ठ आजारी सिकलसेल विधवा महीला ना वेदनादायी ठरत आहे कोरपना जि, म स, बँकेत अनुदान घेण्यासाठी माथा येथिल संबा डंभारे निदांबाई हे लाभार्थी एकमेकाला हात देत बँकेत भर उन्हात गेले अनुदान आले का जी म्हणुन याला त्याला विचारू लागले तेव्हा कळले अनुदान जमा झाले नाही निराश होत कसेबसे एकमेकाला हात देत पायऱ्याखाली उतरले हे चित्र हुदय हेलावुन सोडणारे होते आजारी घरी आराम ऐवजी अनुदानासाठी हैरान होने व उतरत्या वयात अनुदानासाठी हजारो लोकाना बॅकेपर्यंत जाने गैरसोयीचे असल्याने पोस्ट द्वारे किवा तेलंगाना राज्य सरकारच्या धर्तीवर अंगणवाडी कार्यक्रमाद्वारे संजय गांधी योजना घरपोच अनुदान वितरण व्यवस्था लागु करा अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी केली आहे

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...