Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / आनंदराव वाय. अंगलवार...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

आनंदराव वाय. अंगलवार यांना सामाजिक कार्यकर्ता त्रिवेणी सत्कार.

आनंदराव वाय. अंगलवार  यांना सामाजिक कार्यकर्ता त्रिवेणी सत्कार.

आनंदराव वाय. अंगलवार

यांना सामाजिक कार्यकर्ता त्रिवेणी सत्कार.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर:-दि.5 मार्च 2023

माहिती अधिकार,पोलिस मित्र,पत्रकार संरक्षण सेना या नामांकित  संघटना यांचे संयुक्त विध्यमाने  दि.5 मार्च 2023ला स्थानिक कर्मविर दादासाहेब उपाख्य मा .सा .कन्नमवार  सभागृह जि.प.चंद्रपुर येथे सामाजीक,शैक्षणिक, पत्रकारीता तसेच राजकिय क्षेत्रातील उल्लेखनीय  कार्य करणारे महाराष्ट्रातून विविध मान्यवरांचे  सत्कार करणयात आले. आयोजित कार्यकमाचे उदघाटक  मान.रविंद्र शिंदे माजी.अध्यक्ष  चंद्रपुर जिल्हा सि.डि.सी.सी.बँक चंद्रपुर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.डाॅ. अविनाश  सकुंडे, सदस्य अल्पसंख्याक आयोग भारत सरकार दिल्ली.  प्रमुख पाहूणे  मान.श्री. किशोरभाऊ जोरगेवार आमदार चंद्रपुर   विजयकुमार खंडारे मराठी सिने अभिनेते  सौ.जयश्रीताई सावर्डेकर अध्यक्षा राष्ट्रीय महिला  आयोग मुंबई  मुख्यआयोजक श्री. तुळशीराम  जांभुळकर मुख्य संपादक न्यूज २४ इंडिया .तथा राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार.मान डाॅ. कैलासदादा पठारे राष्ट्रीय अध्यक्ष  पोलिस मित्र  पुणे. इत्यादींचे  उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाजातील मान्यवरांचे  सत्कार समारोह आयोजित केले.या प्रसंगी चंद्रपुर जिल्ह्यातील  शिक्षण  व शिक्षक संघटना व विविध सामाजिक संघटना मध्ये सहभाग सामाजिक चळवळीत नेहमी अग्रणी  राहणारे  भारतीय जनसेवा समता परिषदेचे संस्थापक  अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय घुमंतू जनजाती वेलफेअर संघ दिल्ली. प्रांतीय कार्याध्यक्ष विदर्भ बेलदार व तत्सम समाज, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष  विदर्भ शिक्षक संघ नागपूर. इत्यादी पदावरून सामाजिक चळवळी नेहमी अग्रणी राहणारे  आनंदराव वाय. अंगलवार यांचे शाल ,श्रीफळ, स्मृती चिन्ह प्रदान करून मान्यवरांचे उपस्थितीत  गौरविण्यात  आले. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगारंग कार्यक्रम संपन्न झाले.कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी  माहीती अधिकार , पोलिस मित्र, व पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी तसेच अमोल वर्मासह विविध कार्यकर्ते  परिश्रम घेतले.संचलन प्रलय मशाखेत्री , श्रृती तपन सरकार यांनी  तर किशोर मुटे यांनी  आभार प्रदर्शन केले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...