वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : केंद्रातील भारतीय जनता पार्टी व मोदी शासनाने घरगुती स्वयंपाक गॅसच्या किमतीत एकाचवेळी पन्नास रुपयांची वाढ केली आहे
तसेच व्यावसायिक एल.पी.जी गॅस सिलेंडरच्या किंमतीत साडे तीनशे रुपयांची वाढ केली आहे.
एकीकडे देशात रोजगारांच्या संधी कमी होत असून बेरोजगारीत प्रचंड वाढ होत आहे
दुसरीकडे नागरिकांना आठ ते दहा हजार रुपयात नोकरी करावी लागत आहे.
इतक्या कमी पगारात नागरिकांनी साडे अकराशे रुपयांचा सिलेंडर विकत कसा घ्यायचा ?
इतका महाग गॅस सिलेंडर घेऊन बेरोजगार युवकांनी हॉटेल व्यवसाय कसे उभे करायचे ?
सुरू असलेले व्यवसाय कसे चालवायचे असा संतप्त प्रश्न करीत महिला काँग्रेसने आज दिनांक 04 मार्च रोजी चूल पेटवून चुलीवर पोळ्या भाजल्या व बसण्यासाठी टेबल म्हणून मोदी शासनाने दिलेल्या उज्वला गॅस सिलेंडरचा वापर करीत निषेध आंदोलन केले
या निषेध आंदोलनाचा नेतृत्व महिला नेत्या सौ.पदमा त्रिवेणी,सौ.संगिता बोबडे,सौ.यास्मिन सैय्यद,सौ. ज्योत्स्ना सूर, दुर्गा पाटील यांनी केले याप्रसंगी मंगला बुरांडे,सरस्वती कोवे,गिताबाई दुर्योधन,सोनिया बरडे,सुमित्रा कामतवार,मंगला पालेवार,विश्वास अम्मा,राम बाई,अमिता टिपले,बुध अम्मा,
काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, रोशन पचारे किसान जिल्हाध्यक्ष, एस्सी सेल माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यदअनवर, जेष्ठ नेते शामराव बोबडे,सुधाकर बांदूरकर,युवा नेते सूरज कन्नूर,अलिम शेख,मोसीम शेख, अनिरुद्ध आवळे,शमीउद्दीन शेख, रोशन दंतलवार,नुरुल सिद्दीकी, विजय माटला,शहजाद शेख,सिनू गुडला,अरविंद चहांदे,देव भंडारी,अभिषेक सपडी,बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर,रफिक शेख,सुनील पाटील,अमित सावरकर,अंकुश सपाटे,कपिल गोगला, रंजित राखुंडे,दीपक पेंदोर, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...