Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / गॅस सिलेंडरची अंतिम...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

गॅस सिलेंडरची अंतिम यात्रा काढत काँग्रेसने केला दरवाढीचा निषेध

गॅस सिलेंडरची अंतिम यात्रा काढत काँग्रेसने केला दरवाढीचा निषेध

 

 

घुग्घुस : अच्छे दिनाचे गाजर दाखवीत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने देशातील नागरिकांचे जगणंच मुश्किल केलं आहे.

 

मोदी शासनाच्या काळात महागाईने उच्चांक गाठला असून देशातील सर्व सामान्य नागरिकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे

एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे महागाई आकाशाला भिडत आहे

नुकतेच घरगुती स्वयंपाक गॅसच्या किमतीत पन्नास रुपयेने वाढ झाली असून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत साडे तीनशे रुपयांची वाढ करण्यात आली असून या महागाईचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेस तर्फे

स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला तिरडीवर झोपवून कफन चढवून शहरातील मुख्य मार्गावर विधिवत अंतिम यात्रा काढून अभिनव आंदोलन करून महागाई कडे लक्ष वेधण्यात आले

मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या

 

सदर आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस नेते पवन आगदारी,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे,कामगार नेते सैय्यद अनवर, युवा नेते सुरज कन्नूर, सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,शेख शमीउद्दीन,मोसीम शेख,रोशन दंतलवार,विजय माटला,अनिरुद्ध आवळे,अरविंद चहांदे,सिनू गुडला,शहजाद शेख,देव भंडारी,अभिषेक सपडी,नुरुल सिद्दिकी,रोहित डाकूर,बालकिशन कुळसंगे,सुनील पाटील,रफिक शेख,अमित सावरकर,कपिल गोगला,अंकुश सपाटे,रंजीत राखुंडे सौ.पदमा त्रिवेणी,सौ.संगिता बोबडे,सौ.यास्मिन सैय्यद,सौ.ज्योत्स्ना सूर,दुर्गा पाटील,सौ.मंगला बुरांडे,निर्मला कामतवार,गिताबाई दुर्योधन,सुमित्रा कामतवार,मंगला पालेवार,विश्वास अम्मा,राम बाई,अनिता टिपले,सोनिया बरडे,सरस्वती कोवे,बुध अम्मा, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...