Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / आजपासून लोखंडी पूल...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

आजपासून लोखंडी पूल नागरिकांसाठी मोकळा

आजपासून लोखंडी पूल नागरिकांसाठी मोकळा

श्रेयासाठी राजकीय पक्ष आमने - सामने

 

 

 

 

घुग्घूस : वेकोली वसाहत व वस्तीला जोडणारा लोखंडी पूल हा धोकादायक असल्याचा ठपका ठेवत वेकोली व रेल्वे प्रशासनाने बंद केला होता

यामुळे वेकोली वसाहतीतील नागरिकांचा वस्तीत येणेच बंद केल्याने व्यापाऱ्यांना प्रचंड फटका बसत असल्याने  श्रीनिवास गोस्कुला यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक घुग्घुस येथे सर्वपक्षीय व व्यापारी मंडळाची बैठक होऊन पूल सुरू करण्या संदर्भात वेकोली व रेल्वे विभागातर्फे आंदोलनाची रुपरेषा तैयार करण्यात आली

 

या सर्वपक्षीय आंदोलनाची दखल घेत वेकोली प्रशासनाने पुलाची  दुरुस्ती सुरू केली

 

हा पूल नागरिकांना दिलासा देणारा असल्याने या पुलासाठी सर्वांनी प्रयत्न केले मात्र आज दिनांक 04 मार्च रोजी एका राजकीय पक्षाने गांजलेल्या लोखंडी पुलाला लाल रिबन बांधून नेत्यां करवी रिबन कापून पुलाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला

 

यानंतर सर्वपक्षीय नेते पुलाची पाहणी करण्यास गेले असता एक ज्येष्ठ नेत्यांनी मुद्दामहून त्याठिकाणी भांडण उकेरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला

याठिकाणी राजकीय पक्षात मोठा राडा होण्याचे व शांती व सुव्यवस्था भंग होण्याचे चिन्ह दिसताच ठाणेदार आसिफ राजा हे पोलीस दलासह त्याठिकाणी पोहचले व प्रकरण मिटविले

आजच्या त्याठिकाणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस नेते श्रीनिवास गोस्कुला, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, एस्सी सेल माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,सैय्यद अनवर,सुधाकर बांदूरकर,शेख शमीउद्दीन,अलीम शेख,मोसीम शेख,रोशन दंतलवार,नुरुल सिद्दिकी, गुडला,अनिरुद्ध आवळे,शहजाद शेख,देव भंडारी,अभिषेक सपडी,रफिक शेख,सुनील पाटील,कपिल गोगला,साहिल सैय्यद

अविनाश गोगुर्ले,अंकुश सपाटे,

व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...