रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मा तहसीलदार कोरपना यांना निवेदन
✍️मोबिन बेग
कोरपना प्रतिनिधी
कोरपना:-मार्फत गॅस दर वाढ इतर समस्या बाबत काँगेस पार्टी कोरपना यांच्या मार्फत निवेदन सादर.
केंद्र सरकारने पुन्हा घरगुती गॅस व व्यवसायीक सिलेंडर गॅस रू.50/ व रू.150/दर वाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट बिगळला आहे.
शेतकऱ्यांचा कापसाचे भाव प्रती क्विंटल रू 7000/ते रू7500/प्रमाणे खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आधारभूत खर्चाच्या दुपटीने म्हणजे प्रती क्विंटल रू 12000/देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
अंतोदय चे रेशन कार्ड प्राधान्ये कुटुंब यांना रेशन कार्ड तयार करून त्यांना धान्ये देण्यात यावे.
शेतकऱ्यांच्या शेत जमिनी शासनाच्या चुकी मुळे वर्ग एक च्या जमिनी वर्ग दोन झाल्या त्या जमिनी तहसील कार्यालय कोरपना येथे प्रलंबित वर्ग एक चे प्रकरण तत्काळ करण्यात यावी.
नाफेड मार्फत हरभरा एकरी तिन क्विंटल खरेदी करण्यात येते ती एकरी 10 क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात यावी.
मा.सुभाष भाऊ धोटे साहेब आमदार यांच्या मार्ग दर्शना खाली
श्री विजयराव बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर श्री उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कोरपना श्री श्याम भाऊ रणदिवे माजी सभापती प स श्री सीताराम कोडापे माजी सदस्य जिल्हा परिषद श्री सुरेश पा मालेकर श्री पृध्वीराज गलगड श्री राहुल मालेकार अध्यक्ष ओबीसी काँग्रेस कोरपना रसूल पटेल विश्वास मालेकार अनिल गोंडे माजी उपसरपंच व इतर मान्यवर यांच्या उपस्थित निवेदन सादर करण्यात आले.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...