खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर:- शिवमहोत्सव समिती, चंद्रपूर जिल्ह्यात सुदृढ सामाजिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल मानव जातीचे प्रेरणास्त्रोत असून दरवर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जगभर आनंदाने साजरा केला जातो. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक गाव खेड्यांपासून तर शहरापर्यंत विविध ठिकाणी तरुण मित्रांनी तसेच छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती यांच्या माध्यमातून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. शिवजयंती हा उत्सव भारतीय लोकांचा लोकोत्सव व्हावा अशी इच्छा प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये घर करून आहे. शिवजयंतीचे आयोजन करणारे सर्व शिवप्रेमी मावळे हे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे. तसेच शिवजयंती साजरी करणाऱ्या विविध गाव खेड्यातील, शहरातील लोकांना एकत्रितपणे भेटता यावे यासाठी शिवमहोत्सव समिती चंद्रपूरच्या वतीने शिवजयंती सोहळा आयोजित करून शिवाजी महाराजांना मानवंदना करणाऱ्या मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ दिनांक 12 मार्च 2023 रोज रविवारला सकाळी 10.30 वाजता मराठा सेवा संघ सभागृह, आक्केवार वाडी, बियाणी पेट्रोल पंप समोर, तूकूम रोड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आयोजकांचा स्मृतिचिन्ह, अध्यक्ष/सचिव यांना प्रमाणपत्र व शिवचरित्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी आपापल्या मंडळांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे संजय बोटरे 9096684915 व शंकर लोणगाडगे 9421725199 यांचेकडे दिनांक 9 मार्च 2023 पर्यंत नंबरवर द्यावीत असे आवाहन शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे यांनी केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...