वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : चंद्रपूर जिल्ह्यातील लिलाव झालेले सर्व रेती घाटातुन रेती पर्यावरण विभागाच्या परवानगी शिवाय रेती उत्खनन करण्यास बंदी घालण्यात आली असून सदर बंदी ही 01 मार्च पासून सुरू झाली आहे.
घाटधारक केवळ साठविलेला रेती साठाच विक्री करू शकतो मात्र परिसरातील रेती माफियांनी शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून जवळपास दहा ट्रॅक्टर द्वारे सर्व्ह नंबर 52,53 या ठिकाणाहून अवैध रेती उत्खनन करण्यात येत असून नदी शेजारी साठवणूक ही करण्यात येत आहे
या रेती तस्करांनी शासनाला लाखोंचा चुना लावला आहे.
या घाटधारका कडून रेती साठा करण्यात येत असलेल्या जागेची तपासणी करण्यात यावी सदर जागा ही नॉन ऍग्रीकल्चर आहे की अन्य कुठली याचा तपास करण्यात यावा या सोबत नदी पात्रातुन जडवाहनाच्या आवागमना करिता बंदी घालण्यात यावी अशी ही मागणी नागरिकांन तर्फे करण्यात येत आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...