Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / हॅम अंतर्गत रस्त्यांची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

हॅम अंतर्गत रस्त्यांची कामे कधी पुर्ण होणार. आमदार सुभाष धोटेंनी विधिमंडळात उपस्थित केला प्रश्न.

हॅम अंतर्गत रस्त्यांची कामे कधी पुर्ण होणार.    आमदार सुभाष धोटेंनी विधिमंडळात उपस्थित केला प्रश्न.

हॅम अंतर्गत रस्त्यांची कामे कधी पुर्ण होणार.

 

आमदार सुभाष धोटेंनी विधिमंडळात उपस्थित केला प्रश्न.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 7498975136

 

चंद्रपूर/राजुरा :-राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आज महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात क्षेत्रातील हॅम अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे व ठेकेदारांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येवर प्रश्न उपस्थित करीत क्षेत्रातील हॅम अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याची कामे नेमकी कधी पूर्ण होणार व जनतेला या खराब रस्त्यामुळे होणारा त्रास कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित करून विधिमंडळाचे लक्ष क्षेत्रातील गंभीर समस्येकडे लक्ष वेधले.

आमदार सुभाष धोटे यांनी विधिमंडळामध्ये या आधी सुद्धा क्षेत्रातील या खराब रस्त्याचे संदर्भ देत नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे दाखले देत रस्त्याची कामे कशी अत्यावश्यक आहेत. यामुळे विकास प्रक्रियेला कसे खिळ बसत आहे याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र मागील अनेक वर्षापासून क्षेत्रात सुरू असलेले रस्त्याची कामे अनेक कारणामुळे प्रलंबित राहिले आहेत. यामुळे क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था व सर्वसामान्य नागरिकांची अतिशय गैरसमज होत आहे. सर्वसामान्य नागरी यामुळे मेटाकुटीला आलेला आहे. अनेकदा या प्रश्नावरून स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको यापेक्षाही जहाल आंदोलने केल्याचे संदर्भ सुद्धा त्यांनी उपस्थित केले होते. यावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी त्यांना आस्वस्थ केले आहे की लवकरच याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन हॅम अंतर्गत सुरू असलेल्या सर्व रस्त्याच्या कामांचा आढावा घेऊन या कामांना गतीने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...