रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ सहशक्ती करण अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/कोरपना:-भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीचे अध्यक्ष मा श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर बैठकीचे मुख्य मार्गदर्शक मा श्री गिरीशजी व्यास आमदार साहेब उपस्थित राहणार असुन प्रमुख पाहुणे मा श्री संजुभाऊ धोटे माजी आमदार राजुरा,मा श्री सुदर्शनजी निमकर माजी आमदार राजुरा,मा श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर,मा श्री नामदेव भाऊ डाहुले जिल्हा महामंत्री चंद्रपूर,मा श्री सतीशभाऊ उपलंचिवार विधानसभा विस्तारक राजुरा आदी मान्यवर उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन करनार आहे तरी सर्व भाजपा शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,सरपंच, उपसरपंच,जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,युवा मोर्चा पदाधिकारी,महिला पदाधिकारी व इतर विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही बैठक अती महत्त्वाची आहे या बैठकीला नचुकता पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे विनंती
स्थळ : बालाजी सेलिब्रेशन मंगल कार्यालय गडचांदुर
दिनांक : 03:03:2023 शुक्रवार
वेळ : दुपारी ठीक 4:00 वाजता आपले विनित
श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका अध्यक्षकोरपना
श्री मनोहर कुळसंगे
महामंत्री कोरपना
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...