खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : जिल्ह्यातील रेती (वाळू)घाटांचा शासकीय लिलाव करण्यात आला होता
घाट धारकांना 10 /06/ 2023 पर्यंत उत्खनन करून मंजूर जाग्यावर साठवणूक करणे तसेच 30/09/2023 पर्यंत विक्रीचे करारनामा करण्यात आला होता.
या घाटाना प्रथम पर्यावरण मान्यता 28 फेब्रुवारी 2023 पर्यंतच देण्यात आली होती.
यानंतर मुदतवाढ देण्यासंदर्भातील कारवाई सुरू आहे
पर्यावरण मान्यता देण्याबाबत राज्यस्तरीय पर्यावरण समितीची बैठक दिनांक 11 फेब्रुवारी 2023 पार पडली आहे.
या बैठकीचे इतिवृत्त प्राप्त झाले नसल्याने या संदर्भातील लेखी आदेश प्राप्त होईपर्यंत दिनांक 01 मार्च 2023 पासून रेती (वाळू) घाटा मधून उत्खनन करण्यास मनाई करण्यात आली आहे
पर्यावरणाची परवानगी आल्या शिवाय नदी पात्रातून रेती उत्खनन केल्यास सदर उत्खनन अवैध मानून त्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7)(8)अनव्ये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे
सदर रेती घाट धारक साठवणूक केलेली रेती विकता येईल अश्या सूचना जिल्हाधिकारी कार्यलयातून सर्वच घाटधारकाना देण्यात आला आहे.
आता घाट धारक अवैध रित्या रेती तस्करीत लिप्त होऊन शासनाला लाखोंचा चुना लावतात की नियमानुसार साठवलेल्या साठयातूनच रेती विक्री करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...