Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / टेकामांडवा ठाणेदार...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

टेकामांडवा ठाणेदार यांच्या आशीर्वादाने पाटागुडा गावात देशी दारू विक्री जोमात:-रूग्णसेवक जिवन तोगरे

टेकामांडवा ठाणेदार यांच्या आशीर्वादाने पाटागुडा गावात देशी दारू विक्री जोमात:-रूग्णसेवक जिवन तोगरे

टेकामांडवा ठाणेदार यांच्या आशीर्वादाने पाटागुडा गावात देशी दारू विक्री जोमात:-रूग्णसेवक जिवन तोगरे

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 7498975136

 

चंद्रपूर/जिवती : तालुक्यातील पाटागुडा येथे अवैध देशी दारु राजरोसपणे विक्री होत आहे. अवैधरित्या दारु विक्री करुन तरुणांना व्यसनाधिन करून सोडले आहे. दारु पिऊन गावातील गल्लीत लोळने, शिवीगाळ करणे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना व शाळेतील मुला- मुलींना याबाबीचा त्रास होत आहे. अवैध दारु विक्रीमुळे अनेक संसार उद्धवस्त

झाले असून पती-पत्नी आई-वडील व मुलांमधे हाणामारी यामुळे महिला वर्गास दारु पिणाऱ्यामुळे त्रास होत असुन कामधंदा न करता आर्थीक हानी होत आहे.

अवैध दारु विक्रेते यांना गावातील प्रतिष्ठीत मंडळीनी दारु विक्री बंद करण्याचे वारंवार सांगुनही ऐकत नाही. अवैध दारु चढ्याभावाने विक्री करुन

वरकमई वाढलेली असल्याने ते कोनालाही जुमानत नाही. पैशाच्या ताकदीवर गावात दशहत व गुंडप्रवृती बळावत आहे.

पाटागुडा येथील अवैध दारु बंद करण्यात यावी यासाठी प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी पोलिस अधीक्षक साहेब चंद्रपूर, जिल्हा अधिकारी चंद्रपूर, तहसीलदार साहेब जिवती, ठोणेदार साहेब पो.स्टे टेकामांडवा, सरपंच ग्राम पंचायत चिखली (खु) यांना निवेदन देण्यात आले आहे.

अवैध दारु विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई व कायमस्वरूपी अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी व महीलांना व नागरीकांना होनाऱ्या त्रासापासुन मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...