वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
गडचांदूर :- संत सेवालाल महाराज हे जगातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत, त्यांनी समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला, बंजारा समाज कधीही दुसऱ्यावर विसंबला नाही, सन्मानाने आयुष्य जगण्याचा संदेश श्री संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिला आहे त्यांच्या विचाराने समाजाने यशस्वी वाटचाल करावी असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पांडुरंग जाधव यांनी केले.
आज गडचांदूर येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे जाधव बोलताना म्हणाले की श्री. संत सेवालाल महाराजांच्या विचारांवर बंजारा समाजाची श्रद्धा आहे, त्यांच्या विचारांची कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही याची काळजी समाज बांधवांनी घेणे महत्त्वाचे आहे. संत सेवालाल महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते हितेश चव्हाण, शिक्षक बंडूजी राठोड, जि. वी. पवार, शिक्षक विनोद चव्हाण आणि मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते. सायंकाळी बंजारा संस्कृतीवर आधारित आधारित संगीताचा व महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश आडे, आभार प्रदर्शन विनायक राठोड यांनी केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...