Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *संत सेवालाल महाराज...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*संत सेवालाल महाराज यांनी दाखवलेल्या मार्गांवर चालण्याचा समाजाने प्रयत्न करावा. :- पांडुरंग जाधव* *गडचांदूर येथे श्री. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.*

*संत सेवालाल महाराज यांनी दाखवलेल्या मार्गांवर चालण्याचा समाजाने प्रयत्न करावा. :- पांडुरंग जाधव*    *गडचांदूर येथे श्री. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.*

*संत सेवालाल महाराज यांनी दाखवलेल्या मार्गांवर चालण्याचा समाजाने प्रयत्न करावा. :- पांडुरंग जाधव*

 

*गडचांदूर येथे श्री. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/गडचांदूर :- संत सेवालाल महाराज हे जगातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत, त्यांनी समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला, बंजारा समाज कधीही दुसऱ्यावर विसंबला नाही, सन्मानाने आयुष्य जगण्याचा संदेश श्री संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिला आहे त्यांच्या विचाराने समाजाने यशस्वी वाटचाल करावी असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पांडुरंग जाधव यांनी केले.

आज गडचांदूर येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे जाधव बोलताना म्हणाले की श्री. संत सेवालाल महाराजांच्या विचारांवर  बंजारा समाजाची श्रद्धा आहे, त्यांच्या विचारांची कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही याची काळजी समाज बांधवांनी घेणे महत्त्वाचे आहे. संत सेवालाल महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते हितेश चव्हाण, शिक्षक बंडूजी राठोड, जि. वी. पवार, शिक्षक विनोद चव्हाण आणि मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते. सायंकाळी बंजारा संस्कृतीवर आधारित आधारित संगीताचा व महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश आडे, आभार प्रदर्शन विनायक राठोड यांनी केले.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...