वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस प्रतिनीधी :
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला शुक्रवार, २४ फेब्रुवारीला श्री. डी.डी. सोनटक्के (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धोबी परीट सर्व भाषिक महासंघ) यांनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची व नागरिकांना मोफत देण्यात येणाऱ्या सेवा कार्याची माहिती दिली.
श्री डी. डी. सोनटक्के (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धोबी परीट सर्व भाषिक महासंघ) यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या कार्याचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे साजन गोहने, महेश लठ्ठा, संजय भोंगळे, धोबी परीट समाजाचे सचिन क्षीरसागर, विलास भोस्कर, शेखर तंगल्लापेल्ली, बंटी भोस्कर व समाज बांधव उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...