Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपना तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील गोपाल गाजुर्लावार यांचे घर शार्ट सर्किट ने जळुन खाक लाखोंचे नुकसान श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांची नुकसान ग्रस्त कुटुंबाला भेट घेतली व आर्थिक मदत दिली

कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील गोपाल गाजुर्लावार यांचे घर शार्ट सर्किट ने जळुन खाक लाखोंचे नुकसान    श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांची नुकसान ग्रस्त कुटुंबाला भेट घेतली व आर्थिक मदत दिली

कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील गोपाल गाजुर्लावार यांचे घर शार्ट सर्किट ने जळुन खाक लाखोंचे नुकसान

 

श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांची नुकसान ग्रस्त कुटुंबाला भेट घेतली व आर्थिक मदत दिली

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/कोरपना:-कोरपना तालुका हा आदीवसी बहुल म्हणून ओळखला जातो कोरपना लगत असलेल्या कन्हाळगाव येथील गोपाल गाजुर्लावार यांच्या घराला शार्ट सर्किटने घरी कोनीही नसताना आग लागली आगीने रौद्ररूप धारण केले त्या मध्ये घरातील सामान,धान्य,पैसे,कपडे,मोबाईल, एक नग बकरी आदी साहित्य जळुन खाक झाले श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी आपत ग्रसत कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले व आर्थिक मदत दिली या मध्ये गाजुर्लावार कुटुंबाचे लाखोचे नुकसान झाले आहे खान्या पीन्याचे साहित्य जळुन खाक झाले आहे तरी शासनाने योग्य चौकशी करून शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी केली यावेळी श्री चंद्रभान क्षिरसागर,श्री नारायण पेचे,श्री सुभाष नांदेकर,श्री विठ्ठल पारखी, लसंते,राजु पारखी, नाना येरेकर आदी गावातील नागरिक महिला पुरुष उपस्थित होते

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...