वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/राजुरा :-माजी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या खनिज विकास निधी अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायत विहीरगाव येथे मंजूर अंदाजीत १४ लाख रुपये किंमतीच्या आरो प्लांट चे लोकार्पण कार्यक्रमाचे उद्घाटक सेवा कलस फाउंडेशन चे अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे पुण्याचे काम आहे. नागरिकांसाठी आपुलकी आणि तळमळ असली की असे लोकोपयोगी काम सरपंच आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या हातून संपन्न होते असे मत अभिजित धोटे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी विहीरगावचे सरपंच ॲड. रामभाऊ पंढरीनाथ देवईकर, उपसरपंच नीलकंठ गोविंदा खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई तुकाराम भिवणकर, माधुरी विजय चिडे, पूजा वाघमारे, गणेश वांढरे, प्रेमलता गंगाधर बोढे, गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्धव पाटील साळवे, पिलाजी पाटील साळवे, पंढरीनाथ देवईकर, मनोहर धुडसे, वसंत आसंपलीवर, मनोज खेडेकर, दामोदर बावणे, वैजनाथ खेडेकर, मारोती वनकर, अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे प्रदीप वासाडे व त्यांचे सहकारी आणि विहीरगाव येथील नागरिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...