Home / चंद्रपूर - जिल्हा / पोंभुर्णा / वीर शहिद भगवान बिरसा...

चंद्रपूर - जिल्हा    |    पोंभुर्णा

वीर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र घराघरात जाउ द्या वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाट्यप्रयोगाचा पोभुंर्णा येथे उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न.

वीर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र घराघरात जाउ द्या    वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन    धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाट्यप्रयोगाचा पोभुंर्णा येथे उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न.

वीर शहिद भगवान बिरसा मुंडा यांच्या शूरतेचा मंत्र घराघरात जाउ द्या

 

वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

 

धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाट्यप्रयोगाचा पोभुंर्णा येथे उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/ पोंभुर्णा:- वीर बिरसा मुंडा यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. शूरता आणि वीरतेचे प्रतिक म्हणजे बिरसा मुंडा आहे. त्यांचे कार्य जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचावे हाच उद्देश्य बिरसा मुंडा यांच्यावर आधारित नाटकामागे आहे. नाटकाच्या रुपाने वीर बिरसा मुंडा हे घराघरापर्यंत तर पोहोचतील परंतु त्यांची शूरता आणि वीरता यांचे अनुकरण करणेही गरजेचे आहे. वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनगाथेच्या माध्यमातून सर्वांनी सकारात्मक शक्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्यावर आधारित ‘धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या नाटकाप्रसंगी ते बोलत होते                    याप्रसंगी व्यासपीठावर खासदार अशोक नेते, प्रकाश गेडाम,प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, आदिवासी मोर्चाचे प्रकाश गेडाम, भाजप महिला जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, चंद्रपूर भाजपा आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष धनराज कोवे, उपविभागीय अधिकारी ढवळे, गटविकास अधिकारी मरसकोल्हे, तहसीलदार कनवाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष घोडे, अनिरुद्ध वनकर उपस्थित होते

ताज्या बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* 26 December, 2024

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध*    *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* 26 December, 2024

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न. 26 December, 2024

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न.

वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...

पोंभुर्णातील बातम्या

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या...

पोंभूर्ण येथील अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकर नूतनीकरण करा

** पोंभूर्णा शहरात अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव ईकोपार्क असून तालुक्यातील पर्यटणाचे ठिकाण आहे पोंभूर्णा तालुक्याचा...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा*

पोंभूर्णा : हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली...