Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भव्य पदावली स्पर्धेचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भव्य पदावली स्पर्धेचे उद्घाटन कोडसी बु येथे संपन्न श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचवा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांचे आव्हान

भव्य पदावली स्पर्धेचे उद्घाटन कोडसी बु येथे संपन्न    श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचवा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांचे आव्हान

भव्य पदावली स्पर्धेचे उद्घाटन कोडसी बु येथे संपन्न

 

श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचवा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांचे आव्हान

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 7498975136

 

चंद्रपूर/कोरपना:--श्री संगमेश्वर पदावली भजन मंडळ कोडसी बु च्या  वतीने भव्य पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉ प्रा सुरेशजी मोहितकर सर,उद्घाटन श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, प्रमुख पाहुणे कवडु पा जरीले,श्री आषीशजी ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,श्री पद्माकर मोहितकर,श्री नैनेश आत्राम सरपंच,श्री विठ्ठल दोरखंडे उपसरपंच,श्री पांडुरंग पाटील जरिले पोलिस पाटील,श्री कीसनदेव मालेकर,श्री अरुण भाऊ,श्री वासेकरजी,श्री बंडुजी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रा श्री सुरेशजी मोहितकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजन,कीर्तन, प्रवचन,ग्रामगीता या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत समाजाला जागृत केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे देवरुपी संत होते यांचे विचार घराघरात पोहोचवा असे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री नगराळे सर यांनी केले तर आभार सर यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...