आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:- जगात दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. भविष्यातील पाण्याची ही समस्या जगला भेडसावत आहे.म्हणून नानकपठार येथे विश्व जल दिवस निमित्त पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे तालुका समन्वयक दिपक साळवे यांनी सांगितले की माणसाने जंगल तोड केली.त्यामुळे पाण्याचे चक्र बदल झाले.माणसाने जेवढे झाडे तोडले त्यापेक्षा अर्धी पण लागवड त्यांनी केली नाही.म्हणून जंगलाचे नियोजन बिघडले त्यामुळे पाण्याचे पण नियोजन बदल झाले.त्यामुळे माणसाला लागणाऱ्या पाण्याचे बजेट बिघडले.त्यासाठी शेतकऱ्यांनी च नाही तर सर्व नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. वरिष्ठ समाजशास्त्रज्ञ किशोर हजारे यांनी सांगितले की कोरडवाहू शेती मध्ये ओलावा टिकून राहत नाही.कारण शेतात पाणी टिकून राहत नाही.पाणी मुरत नाही.त्यासाठी पाणी मुरले पाहिजे.शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीत बदल केले पाहिजे.ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे.मुख्य पिकात आच्छादन म्हणून सोयाबीन,मुंगाचा वापर करावा त्यामुळे या पिकाचा अवशेष पडून सेंद्रिय खत होते आणि आच्छादन म्हणून उपयोग होईल.यावेळी अमरूनाईक आश्रम शाळा, नानकपठार चा सहभाग होता.शाळेचे मुख्याध्यापक चिक्कुलवार यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात पाण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे.कार्यक्रम नंतर ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला होता ते प्रात्यक्षिक दाखविले आणि समजावून सांगितले.यावेळी सूत्र संचालन प्रक्षेत्र अधिकारी कु.प्रिया मालेकर यांनी केले तर आभार प्रक्षेत्र अधिकारी कू.प्रणिता वावरे यांनी मानले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...