Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / माणिकगड युनिट प्रमुखाला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

माणिकगड युनिट प्रमुखाला दाखवले काळे झेंडे निरीक्षण चमु समोर प्रदर्शन

माणिकगड युनिट प्रमुखाला दाखवले काळे झेंडे    निरीक्षण चमु समोर प्रदर्शन

माणिकगड युनिट प्रमुखाला दाखवले काळे झेंडे

 

निरीक्षण चमु समोर प्रदर्शन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या युनिट हेड पदावर कार्यरत राजेंद्र काबरा हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात चर्चेत राहतात कधी नव्हे एवढी नाराजी यांच्या तुघलकी कारभारावर दिसते कुसंबी येथील रस्त्यावर अनधिकृत बांधकाम पाण्याचा अविरत पाणीचोरी वाणीज्य वापर आदिवासी शेतजमीन प्रकरण तीव्र स्फोटकामुळे परिसरात होणारे नुकसान वन्यप्राण्याची दुखापत पाळीव प्राण्यावर होणारे दगडाच्या जखमा पंचकोषित नागरीकामध्ये वाढता कंपनी विरोधात रोष. पंचकोषित ग्रामविकासाकडे दुर्लक्ष खनिज विकास निधिच्या बट्ट्याबोळ अनधिकृत बांधकाम नोकारी ग्रामपंचायत कर आकारणी व अकृषक महसुलाची चोरी अशा अनेक विवादात माणिकगड सिमेंट कंपनी नेहमी चर्चेत राहत असली तरी स्थानिक गडचांदूर शहरात प्रदूषणामुळे जीवितास वाढता धोका नोकारी माईन्स येथील कर्मचारी निवास गाड्यातून वाहणारे दुषित पाणी यामुळे पाळीव प्राणी व नागरिकाच्या आरोग्यावर होत असलेला परिणामाचा धचका गावकऱ्यांनी घेतला असून कंपनी नागरिकाच्या जीवाशी खेळ मांडला आहे आदिवासी भागातील प्रकल्पग्रस्त आदिवासी कोलामाना एकही नोकरी दिली नाही १८ आदिवास्यांच्या जमिनी नष्ट करून बेघर केल्याने आदिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत असताना अन्याय असहाय होत असल्याने कुसुंबी माईन्स येथे शेकडो महिला पुरुषांनी प्रकल्प प्रमुख राजेंद्र काबरा हाय हाय ४ थामाईन्स टप्पा रद्द करा चलेजाव चलेजाव च्या घोषणा देत मुंबई येथून आलेल्या टीम समोर काळे झंडे दाखऊन निषेद व्यक्त केला यावेळी जंगा पेंदोर,बालाजी सिडाम,पुष्पा मंगाम,संजय तालांडे,अरुण उदे,यांचेसह शेकडो आदिवासी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...