वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी शहरात भव्य आकर्षक मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी युवकांनी एकच जल्लोष केला
छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था,घुग्घुस तर्फे भव्य मिरवणूक सोहळा १९ फेब्रुवारी 2023 दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक निघाली.या मिरवणकीत भद्रावती येथील मौर्या ढोल ताशा पथक, मासळ येथील भजन मंडळ मिरवणूकीचे आकर्षण ठरले.मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बहादे प्लॉट येथे समारोप झाली. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार व घुग्घुस पोलीस निरीक्षक असिफ रजा शेख साहेब यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीला माल्यार्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था,घुग्घुस चे अध्यक्ष इमरान खान, उपाध्यक्ष प्रीतम भोंगळे,सचिव स्वप्नील वाढई,सहसचिव सूचित सोदारि, कोष्याध्यक्ष नागेश तुराणकर,निलेश भोंगळे,गफर शेख,मोहन जगताप,पराग अकुलवार,आकाश चीलका,आकाश बैस,मोहन धोटे,मंगेश हिरादेवे,अनुप भंडारी,रफिक शेख,अनुप कोंगारे संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...