वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर जिल्हातील घुग्घूस -चंद्रपूर महामार्ग वरील एम. आय. डी.सी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील शाखेतील मागच्या भागेची खिडकीची ग्रील कापून,सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे करून तसेच अलार्म सिस्टमचे पावर ब्रेक करून तसेच कटर मशीन द्वारे लॉकर कापून अज्ञात चोरट्यांनी लॉकर मधील जवळपास अंदाजित चौदा लाख रुपयांची रोकड लुटल्याचे धक्कादायक प्रकार आज सकाळी दहा वाजता उघडकीस आली
.राञीच्या वेळी बॅकेत कोण्ही सुरक्षा अधिकारी हजर नसल्याने सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर येताच सदर प्रकार लक्षात येताच एकच खळबळ उडाली घटनेची माहिती तातळीने पडोली पोलीस स्टेशनला देण्यात आली
सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक रविद्र परदेशी घटणा स्थळी भेट देऊन पडोलीचे ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्यासह एल.सी.बी.चे पथक सिसिटिव्हीचा तपास करीत असून आरोपींचा शोध घेत आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्या झाल्या असून पडोलीचे ठाणेदार महेश कोंडावार यांची बढती होवून स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी झाली आहे घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे बॅकेचे मॅनेजर रोहीत लाकरा यानी पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोद केली
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...