Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *युवकांने ध्येयाकडे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*युवकांने ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करुन मेहनत करा , सातत्य ठेवा यश तुमचेच:-* *गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांचे* *प्रतिपादन* *महाशिवरात्री निमीत्य धोंडाअर्जुनी (गोंडगुडा) येथे व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्घाटन*

*युवकांने ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करुन मेहनत करा , सातत्य ठेवा यश तुमचेच:-*    *गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांचे* *प्रतिपादन*    *महाशिवरात्री निमीत्य धोंडाअर्जुनी (गोंडगुडा) येथे व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्घाटन*

 

 

कोरपणा :- आजच्या या युगामध्ये स्वप्न पाहण्यासाठी रात्र छोठी पडते. आणि स्वप्नपुर्तीसाठी रात्रंदिवसही अपुरे पडतात.म्हणून यश गाठायची इच्छा असणाऱ्यांना ध्येयाकडे लक्ष द्या मेहनत घ्या यश तुमचेच असे प्रतिपादन गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांनी केले. ते जिवती तालुक्यातील धोंडाअर्जुनी (गोंडगुडा) येथे व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

 

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.रंजना जुमनाके सरपंच ग्रा.पं.धोंडाअर्जुनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक पांडुरंगजी जाधव साहेब जिवती पंचायत समीतीचे माजी सभापती भिमराव मेश्राम येरमी येसापुर ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमंतु कुमरे गावपाटील गोविंदरावजी किन्नाके जिवती नगरपंचायतचे नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके तथा गावातील नागरीक युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...