रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
????7498975136
चंद्रपूर/जिवती :-- मौजा खडकी हिरापूर येथे भेट देऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्यातील विविध अधिकारी वर्गांच्या उपस्थितीत येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बाबतीत माहिती घेतली आणि लगेच आढावा बैठक घेऊन येथील पाणी टंचाई ची समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या प्रसंगी भीमराव मडावी माजी जि. प सदस्य, डॉ. भागवत रेजीवाड बी.डी.ओ जिवती, नैना शिंदे सरपंच खडकी हिरापूर, निर्मला मदेवाड उपसरपंच, शंकराबाई मडावी ग्रामपंचायत सदस्य, काशिनाथ कोंबले, चव्हाण साहेब कार्यकारी अभियंता, अमित देशमुख, तिरुपती कोल्हे, सिताराम मडावी, गणेश वाघमारे, विजयालक्ष्मी परतले, गोविंद जाधव, भीमराव मडावी, गाव पाटील दिनकर कुरसंगे, पांडू पवार, बाबुराव कुरसंगे, नारायण जाधव, पंढरी सलगर, इमरान खान, सलीम शेख यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...