Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ग्रामीण भागातील युवकांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ग्रामीण भागातील युवकांच्या सुप्त कलागुणांना व्हाव मिळावा :-* *गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांचे प्रतिपादन* *मौजा वरझडी येथे व्हॉलीबाल तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन*

*ग्रामीण भागातील युवकांच्या सुप्त कलागुणांना व्हाव मिळावा :-*  *गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांचे प्रतिपादन*    *मौजा वरझडी येथे व्हॉलीबाल तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन*

 

 

राजुरा :- तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांमध्ये अनेक कलागुण आहेत. त्या कलागुणांना मंच्याची गरज आहेत. युवकांच्या त्या सुप्त कलागुणांना व्हाव मिळावा असे प्रतिपादन गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांनी केले.

ते राजुरा तालुक्यातील वरझडी येथे आयोजीत व्हॉलीबाल स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.

 

यावेळी मंच्यावर उद्घाटक म्हणून गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके जिवती पंचायत समीतीची माजी सभापती भिमरावजी मेश्राम तालुका प्रसिद्ध प्रमुख गोंडवाना गणतंत्र पार्टी मंगेश पंधरे ईसापुर ग्रामपंचायतीचे सरपंच शुभांगीताई आत्राम धुर्वे सर तसेच वरझडी येथील गावपाटील तथा वरझडी येथील प्रतीष्ठीत नागरीक  तथा युवक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...