Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / वळा रेती घाटावर अवैधरित्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

वळा रेती घाटावर अवैधरित्या वाळू तस्करीची वाहतूक सुरुच, शासनाच्या डोळ्यात धूळ झोकत लाखो कोट्यावधीचा महसूलला फटका,

  वळा रेती घाटावर अवैधरित्या वाळू तस्करीची वाहतूक सुरुच, शासनाच्या डोळ्यात धूळ झोकत लाखो कोट्यावधीचा महसूलला फटका,

 

वळा रेती घाटावर अवैधरित्या वाळू तस्करीची वाहतूक सुरुच, शासनाच्या डोळ्यात धूळ झोकत लाखो कोट्यावधीचा महसूलला फटका,

 

 

 

पांडरकवळा :- चंद्रपुर जिल्ह्यातील पांढरकवडा अंतर्गत वडा येथील वर्धा नदी पात्रातून दिवसरात्र अवैध रित्या वाळू उपसा करण्यात येत आहे

 

सदर वाळू तस्करी करीता ट्रैक्टर ट्रालीचा वापर केला जात आहे

 

वडा वर्धा नदीच्या तिरावर आठ ते दहा ट्रैक्टर ट्रालीने सर्रास रात्रीच्या सुमारांस वाळू तस्करी होत असून या वाळू तस्करीकडे महसूल विभागानी गांभिर्यांनी लक्ष द्यावे

 

शेतकरी बाधवं हतबल झाले असून गावातुनच रात्रीच्या सुमारांस ट्रैक्टर चालत असतांनी हे तस्कर शेतपिकाचे नुकसान करीत आहे

,शासनाने या अवैध रित्या चालणाऱ्या वाहतूकीवर कारवाई करावी या वडा हे पवित्र  तिर्थ क्षेत्र असुन याठिकाणच्या वाळू घाट लिलाव झाला नसुन वाळूमाफिया मुजोरीने याच संधीच्या फायदा घेत असून दररोज मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन व तस्करी करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत आहे

 

 

 

अनेक महिण्यापासुन या वळा रेती घाटावर नदी पात्रातून रेती चोरीवर मोठा डल्ला मारतो रेती माफिया पैसाच्या बळावर घाटावर अवैधरित्या दारु पिऊन नशेत मद्यंधूद गुंडागर्दीने वाळूतस्करी लाखो कोट्यावधीचा शासनाच्या महसूलला फटका बसत असुन या वाळूतस्करी करणाऱ्यावर अंकूश लावण्यात यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे,

 

 

 

पांढर कवडाच्या चार ते पाच ट्रैक्टर अंतूर्लाच्या काही ट्रैक्टर व शेनगावच्या तिन ते चार असे अनेक जवळपासच्या ट्रैक्टर ट्राली राजरोस पणे शासनाच्या डोळ्यात धूळ टाकुण अवैध रित्या वाळू उपसा ट्रैक्टर ट्रालीने धारीवालच्या पाण्याची टाकी जवळ वळा घाटावर वाळूच्या सर्रास वाहतूक होत असून या होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास शेतकरी बाधवांना तसेच मुख्य मार्गावरुन रोडच्या तिन तेरा वाजत आहे,

 

 

 

या वळा वर्धा नदीच्या तिन नद्याच्या संघम असुन तिर्थ क्षेत्रांतर्गत वाळूतस्करीवर वाळुमाफिया अंधाराच्या संधी पाहुन रात्रिच्या सुमारांस उत्खनन होत आहे, या होणाऱ्या वाळूतस्करीवर महसूल विभागानी गांभिर्यांनी लक्ष द्यावे व यावर अंकूश लावण्यात यावे अशी मागणी सर्वत्र गावकरी नागरिकांनी केली आहे,

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...