Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते सिंधी येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन.

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते सिंधी येथे नवीन पाणीपुरवठा  योजनेचे भूमिपूजन.

 

 

राजुरा (ता.प्र) :-- जल जीवन मिशन २०२२ - २०२३ अंतर्गत ग्रामपंचायत सिंधी येथे नवीन पाणीपुरवठा योजने अंतर्गत ४६ लक्ष ६७ हजार रुपये आणि जन सुविधा योजनेतून २०२२ - २०२३ अंतर्गत स्मशान भूमी शेड व पोच रस्त्याचे बांधकाम करणे, अंदाजे किंमत १० लक्ष रुपये या सर्व विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा सिंधी येथे बैठक घेऊन आ. धोटे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, गावातली समस्या जाणून घेतल्या, समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

       या प्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते तथा माजी सभापती आबाजी पा ढुमणे, सरपंच सौ शोभाताई रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ ढुमणे सहाय्यक गटविकास अधिकारी धर्मपाल कराडे, पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ट अभियंता सतीश खोब्रागडे, विस्तार अधिकारी रत्नपारखी, विरुर स्टेशन चे सरपंच अनिल आलाम, नलफडी चे सरपंच अमित टेकाम, आक्केवारजी, अजित सिंग टाकं, श्रीधर झुरमुरे, दशरथ पा. मोरे, दाऊजी ठेंगरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल कोडापे, गुलाब चाहरे, उज्वला दामेलवार, सोमबाई सिडाम, गीताबाई धानोरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीमती सुनिताबाई सोयाम,  शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश घुबडे, राजकुमार दामेलवार, मंगेश रायपल्ले, संजय ढुमणे, ग्राम सेविका योगिता चिताळे, गुलाब पा. धानोरकर, रवींद्र चद्रांगडे, महादेव पा. वैरागडे, माधव पा. पिंगे, निलकंठ पा. धानोरकर यासह सिंधी व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...