वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/राजुरा :- धनोजे कुणबी समाज आयोजित कृषी महोत्सव 2023 मध्ये सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील बहुसंख्य सरपंच उपसरपंच सरपंच परिषदेला उपस्थित होते. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक जयंतदादा पाटील सरपंचांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विधान परिषद सभागृहात सरपंचाचा आमदार असावा. सरपंच उपसरपंच मानधनात वाढ व्हावी. मंत्रालयात सरपंचाना सम्मान मिळाला पाहिजे.सरपंच हा ग्राम विकासाचा कणा आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक पर भाषणात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अॅड देवा पाचभाई यांनी सरपंचानी स्वतःचा आत्मसम्मान जपण्याचा संदेश दिला. सरपंच परिषदेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद चंद्रपूर माजी सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्रीधरराव मालेकर तर उदघाट्क माजी आमदार सुदर्शन निमकर
होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्य सल्लागार तथा जिल्हाअध्यक्ष प्रा राजेंद्र कराळे होते.प्रमुख अतिथी म्हणून
अॅड. पुरुषोत्तम सातपुते धनोजे कुणबी समाज अध्यक्ष चंद्रपूर रविंद्र शिंदे विधानसभा प्रमुख शिवसेना.प्रा खुशाल रामगिरकर प्रविण प्रशिक्षक यशदा पुणे. अॅड जयश्री सातपुते संचालक नजदिक संघटना.प्रकाश खरवडे जिल्हा अध्यक्ष ग्रामसेवक युनियन.डॉक्टर अभिलाषा गावतुरे बेहरे.अॅड विलास माथनकर ओबीसी सेवा संघ अध्यक्ष. रंजित डवरे माजी उपसभापती विजय बल्की माजी सभापती. नंदकिशोर वाढई विदर्भ सरचिटणीस अखिल भारतीय सरपंच परिषद.सतीश नंदगीरवार गडचिरोली जिल्हा प्रभारी अखिल भारतीय सरपंच परिषद. पुरुषोत्तम आस्वले. प्रा अनिल डहाके तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी. जिल्हा कार्यकारणी कृषी महोत्सव आयोजन समितीचे पदाधिकारी सर्वांनी मेहनत घेतली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...