आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष घुग्घूस शहर अध्यक्ष विवेक बोढे या सहाय्यक शिक्षकाने शिक्षण क्षेत्राला कलंकित केले आहे.
चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर संचालित साखरवाही जनता विद्यालयात इयत्ता नववीत इंग्रजी शिकविणाऱ्या बोढे यांनी राजकारणात पूर्ण वेळ देता यावा म्हणून आपल्या ठिकाणी मासिक वेतनावर शिक्षक ठेवून शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक केली. या प्रकाराच्या विरोधात त्याला काँग्रेस धरणे आंदोलन करणार आहे.
पालकांच्या गुप्त तक्रारी नंतर काँग्रेस पक्षाचे नेते व पत्रकार यांनी शाळेला भेट दिली असता सदर नकली शिक्षक शुभम कोयडवार यांनी शाळेतून पळ काढला सदर प्रकरणाची काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, संस्था चालक यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या तसेच पडोली पोलीस स्टेशनला 25 जानेवारी रोजी तक्रार ही दाखल केली मात्र पालकमंत्री यांच्या दबावाखाली सदर फ्राड शिक्षकावर कारवाई झालीच नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हापरिषदेचे शाळा तसेच अनुदानित शाळा मध्ये प्रचंड भ्रष्टाचार फोफावला आहे.
जिवती तालुक्यातील पाटागुडा विद्यार्थ्यांनी दांडी बहाद्दर शिक्षकांच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केले तसेच ब्रम्हपुरी खडसमारा जिल्हापरिषदेच्या शिक्षकांन विरोधात अभिनव आंदोलन केले एकंदरीत शिंदे व भाजप शासनात शिक्षण क्षेत्रात प्रचंड माजलेल्या भ्रष्टाचारा विरोधात गांधी चौक घुग्घूस येथे दुपारी 12 ते 05 वाजेपर्यंत धरना आंदोलन आयोजित केला असून या भ्रष्ट्राचारा विरोधात पालकांनी व नागरिकांनी मोठया संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, काँग्रेस नेते किशोर बोबडे, सुधाकर बांदूरकर यांनी केले आहे
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...