संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : वेकोलीच्या कॉलोनीला वस्ती भागाशी जोडणारा रेल्वेचा लोखंडी पूल रेल्वे अधिकाऱ्यांच्या तपासणी नंतर पूल धोकादायक असल्याचा ठपका ठेवत बंद करण्यात आला होता.
हा पूल दुरुस्त करून सुरू करावा याकरिता गांधी चौक घुग्घूस येथे व्यापारी संघटना व सर्वपक्षीय नेत्यांची संयुक्त बैठक झाली यात जर वेकोली व रेल्वेने लोखंडी पूल दुरुस्ती करून सुरू न केल्यास रेल बंद आंदोलनाची भूमिका घेतली होती.
व सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे पुलाची पाहणी व निरीक्षण ही केले होते
त्यांच्या चेतावणीचा दखल घेत आजपासून लोखंडी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे लवकरच पूल सुरू होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसत आहे.
कालच्या बैठकीत व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अनिल गुप्ता, प्रकाश हजारे,कयामूल सिद्दीकी,
काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,रोशन पचारे,पवन आगदारी,सैय्यद अनवर,रोशन दंतालवर,राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास गोस्कुला,इस्लाम अब्बासी,शेरी कुम्मरवार, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित बोरकर,एम.आय.एम अध्यक्ष सानू सिद्दिकी,यंग चांदा ब्रिगेडचे इम्रान खान,प्रीतम भोंगळे, शिवसेनेचे बंटी घोरपडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...