आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*
__________________________________
आज दि:- १२ फेब्रुवारीला बंजारा काशी पोहरादेवी येथे सुदामभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे द्या अशी मागणी केली.
जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकरी 1950 ते 1955 पासून जंगल तोड करून शेतीची मशागत करतात व त्या आधारावर शेतकऱ्यांचे उधरनिर्वाह होत आहे.
स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊनसुद्धा आम्हा शेतकऱ्याला आतापर्यंत हक्काचे जमीनपट्टे मिळालेच नाही,
मग विदेशातून भारत देशामध्ये येऊन सहा वर्षे रहिवासी राहिल्यास त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल केल्या जातो. मग आम्ही सर्व सामान्य शेतकरी भारतीय नागरिक नाही का ? असा प्रश्न सर्व सामान्य शेतकऱ्यांना पडतो. म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण सर्व सामान्य जनतेचे हित जोपासणारे मुख्यमंत्री आहात म्हणून आम्हा सर्व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या कडून जमिनीचे पट्टे मिळवून सर्व सामान्य शेतकऱ्यास न्याय मिळवून द्याल अशी विनंती विदर्भ राज्य आंदोलन समिती चे कार्यकर्ते व जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड यांनी बंजारा काशी धाम पोहरादेवी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.यावेळी सौ. सगुणाबाई जाधव, संभाजी वारे, प्रेमदास राठोड, अमोल चव्हाण, संदीप जाधव, व्यंकटी पवार, ज्ञानेश्वर राठोड, गोविंद पवार उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...